Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Tuesday, 15-Oct-2019 11:53:55 EDT शंतनू
*मराठी भाषेचा शृंगार*
मासा आणि माशी यांचा परस्परांशी कांहीही संबंध नाही; पण शब्दांची गम्मत अशी की माशाला स्रीलिंग नाही आणि माशीला पुल्लिंग नाही.
त्यातही गम्मत अशी, की हे दोघंही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्या दोन्ही 'कोळ्यांचा' एकमेकांशी कांहीही संबंध नाही.