Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Monday, 23-Sep-2019 00:34:07 EDT शंतनू
पत्रकार : झुकेरबर्ग सर . . . फेसबुक पेज ला 'भिंत' (wall) म्हणावं हे तुम्हाला कसं सुचलं ??
झुक्या : माझी आजी एकदा सहली साठी कोकणात आली होती तिथे तिने एक म्हण ऐकली
*रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी . . .*
त्यावरून मला हे सुचलं . . .
#विनोद