Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Thursday, 19-Sep-2019 10:30:24 EDT शंतनू
पती : चहा पावडर कुठेय
पत्नी : तुम्हा पुरुषांना काही काम सांगितल तर ना अगदी जीव नकोसा करतात.
समोर वस्तू ठेवलीय डोळ्याला दिसत नाही.
भांडी ठेवायच कपाट ऊघडा, मसाल्याच्या खणामधे जो बोर्नविटा चा डबा ठेवलाय
ज्यावर मीठ अस लिहीलय
त्यात चहा पावडर आहे.
#विनोद