Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Saturday, 09-Nov-2019 02:18:24 EST शंतनू
रात्री मला घरी यायला ११वाजले.
अंधार खूप होता, भीती वाटत होती.
त्यात कुत्रे भुंकत होते.
सगळीकडे बघावं तर अंधारच अंधार आणि मी पायी चालत होतो.
तेवढ्यात एक युक्ती सुचली मी मोठ्याने ओरडलो कांदे ५ रुपये किलो.
सगळ्यांनी बाहेरचे लाईट लावले व कांदे वाल्याला शोधू लागले मी उजेडात घरी आलो
#forward