Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Friday, 20-Dec-2019 04:00:23 EST शंतनू
आर्यभट्ट असाच एक दिवस निवांत विचार करत बसला होता की, आपले कोणकोणते मित्र बायकोला घाबरत नाहीत?🤔🤔🤔
बस्स त्याच दिवशी शून्याचा शोध लागला
😂😂
#विनोद