Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Tuesday, 07-Jan-2020 23:51:35 EST शंतनू
ज्यांचे चेहरे एकसारखे दिसतात ते बहीण-भाऊ.
ज्यांचे विचार जुळतात ते मित्र - मैत्रीण
ज्यांचे चेहरेही जुळत नाहीत आणि विचारही नाही ते
नवरा - बायको 😜
#विनोद