Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Friday, 01-Jan-2021 02:21:46 EST शंतनू
सकाळपासून १० मित्रांचे फोन येऊन गेले.... "माझ्या घरच्यांनी विचारले तर तुझ्या सोबत होतो म्हणून सांग....."
असच असत निर्व्यसनी माणसाच आयुष्य....