Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Friday, 25-Feb-2022 00:38:21 EST शंतनू
"तुझ्या अंगाला कोणी टच जरी केला तरी आपण बघून घेऊ" असं म्हणून, ऐन धुलाईच्या वेळी गायब होणारे मित्र फक्त गल्लीतच नसतात, NATO मध्येही असतात!! #forward