Conversation
Notices
-
शंतनू (shantanoo@gnusocial.in)'s status on Monday, 16-May-2022 03:57:46 EDT शंतनू नवऱ्याने DP वर बायकोचा किंवा बायको ने DP वर नवऱ्याचा फोटो ठेवला म्हणजे त्याचा अर्थ एकमेकावर खूप प्रेम आहे असा होत नाही.
बेगॉन स्प्रेवर सुध्दा झुरळाचा फोटो असतोच की...
-अस्सल पुणेकर
#forward